Top Ad unit 728 × 90

9284527423


Yoga Education In Risod
योग शिक्षण
100% Free Yog Shikshan
-राजू किसन राऊत (योग शिक्षक)
📞9284527423
📞9284527423
मु.पो.गोवर्धन ,ता.रिसोड, जि.वाशिम
ता.रिसोड, जि.वाशिम, पिन-444504
शाळा स्तरावर विद्यार्थांसाठी मोफत योग शिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी संपर्क

अभिप्राय -दिनांक
25 व 26 फेब्रु 2020  वार-सोमवार व मंगळवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देगांव शाळेत योग शिक्षक मा. राजू किसन राऊत सरांनी भेट दिली. विद्यार्थांसाठी दोन दिवशीय योग शिक्षण कार्यक्रम घेतला. ह्या दोन दिवसात विद्यार्थांवर चांगले संस्कार करणारे अनेक देशभक्तीपर गीत विद्यार्थांकडून सामूहिक गायन करून घेण्यात आले. योग अभ्यासाचे महत्व सांगून विविध व्यायामाचे प्रकार  प्रात्यक्षिक करून दाखविले ह्यात प्रामुख्याने  सूर्य नमस्कार ,प्राणायम तसेच दैनंदिन जीवनातील व्यायामचे महत्व सांगून विविध कृती विद्यार्थांनकडून करून घेण्यात आल्या. कार्यक्रम समारोप मध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका कु. गोदावरी रामेश्वर कावरखे मॅडम ह्यांनी सुद्धा विद्यार्थांना योग शिक्षणाचे महत्व सांगून श्री.राऊत सरांचे आभार मानले त्यांना पुढिल कार्यसाठी सदिच्छा भेट म्हणून शाळेकडून आर्थिक मदत देण्यात आली.देगांव शाळेतील विद्यार्थांना योग शिक्षण देतांनाची काही क्षण चित्र वरिल प्रमाणे...


9284527423 Reviewed by my area shops on February 26, 2020 Rating: 5

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.