Top Ad unit 728 × 90

9881136702


राष्ट्रीय आरोग्य अभियान वाशिम
आरोग्य विभाग रिसोड
Health Division Risod
प्रोप्रा-गणेशजी विठ्ठलराव देशमुख (योगशिक्षक)
📞98811 36702
📞9881136702
सृष्टी डेअरी जवळ, लोणी फाटा, रिसोड
ता.रिसोड, जि.वाशिम, पिन-444506
(ऍक्युप्रेशरथेरपी) आयुष्यमान भारत कार्यक्रम अंतर्गत रिसोड तालुक्यात मोफत आरोग्य शिबीर घेण्यात येत आहेत. संपर्क वरिल प्रमाणे योग शिक्षक गणेशजी विठ्ठलराव देशमुख ऍक्युप्रेशर थेरपी तंत्रज्ञान व योगाभ्यास. देगांव गावात हा कार्यक्रम गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य सेविका, गावातील प्राथमीक आरोग्य केंद्र व प्राथमिक शाळा मुख्याध्यापक व शिक्षक ह्यांचे सहकार्यतुन आज रोजी दिनांक 27 फेब्रुवारी 2020 घेण्यात आला सर्वांचे सहकार्य बद्दल आभार. Whatsapp Us
Risod Shop Risod Shop Risod Shop Risod Shop
9881136702 Reviewed by my area shops on February 27, 2020 Rating: 5

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.